मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:तूपाची बेरी आणी संत्राच्या रस मीक्स शंकर पाळे :cherry_blossom:
तूपाच्या बेरीच नेहमी काय कराव हा प्रश्न असतो .तर ही तूपाची बेरी शंकरपाळ्यात मोहन टाकतो त्याऐवजी वापरावि खूप सूंदर खूसखूशीत शंकर पाळे होतात .आणी साखरेच्या पाकात संत्री रस मीसळून कणीक भीजवावि सूंदर चव येते .
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा