मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट बिस्कीट

328
1
0.0(0)
0

कोकोनट बिस्कीट

Mar-15-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट बिस्कीट कृती बद्दल

खोबरे आणि बाजरी किस पासून बिस्कीट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बेकिंग
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा दीड वाटी
  2. लोणी एक वाटी किंवा डालडा
  3. एक चमचा व्हॉनीला इंसेन्स
  4. अर्धा चमचा खायचा सोडा
  5. पनांस ग्राम बाजरी आणि खोबऱ्या चा किस
  6. थोडे दूध

सूचना

  1. तूप आणि साखर एकत्र फेटावे.
  2. नन्तर त्यात मैदा इन्सेस, खोबऱ्या चा किस मिसळावे थोडा बाजूला ठेऊन द्यावा. सोडा टाकून, पाहिजे तेवढे दूध घालून. पुरी च्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे.
  3. त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किटे कापावी. नन्तर खोबऱ्या च्या किसात एका बाजूने बुडवून. बेकिंग ट्रे ला तूप लावून ट्रेमध्ये गरम ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवावीत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर