मुख्यपृष्ठ / पाककृती / Flatten Rice Sweet Burffi

Photo of Flatten Rice Sweet Burffi by samina shaikh at BetterButter
16
6
5.0(0)
0

Flatten Rice Sweet Burffi

Mar-15-2019
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • ईद
 • वेस्ट  बंगाल
 • पॅन फ्रायिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

 1. 1 वाटी दूध
 2. 1 वाटी साखर(प्रमाण आवडीनुसार कमी जास्त)
 3. अर्धी वाटी बारीक रवा
 4. अर्धी वाटी भिजवलेले पोहे
 5. अर्धी वाटी डेसीकेटेंड कोकोनट
 6. 1चमचा तूप
 7. ड्रायफ्रुट(सजावटीसाठी)
 8. रोज रेड फुड कलर(1ड्रॉप)

सूचना

 1. गॅस कढईत ठेवा व त्यात एक चमचा तूप घाला
 2. त्यात रवा 3मिनट भाजून घ्या(फ़क्त वास जाई पर्यंत भाजा गुलाबी करु नका)
 3. आता त्यात पोहे साखर घालून परतून घ्या(मिश्रनाचा रंग बदलता कामा नये)
 4. आता दूध घालून मिश्रण छान परतून घ्या
 5. आता डेसिकेटेड कोकनट घालून 5मिनट परतून घ्या
 6. मिश्रण थोडे घट्ट झाले की गॅस बंद करा
 7. यातील अर्धे मिश्रण बाजूला काढा व अर्ध्या मिश्रनात रेड फुड कलर घालून बाजूला ठेवा
 8. आता एका ट्रे ला तुपाने ग्रीस करून त्यावर अगोदर पांढरे मिश्रण व नंतर गुलाबी व परत पांढरे मिश्रण थापुन घ्या
 9. वरुन ड्रायफ्रुट घाला
 10. थंड झाले की वड्या पाडा
 11. खायला तैयार झट्पट पोहा बर्फी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर