मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाची बर्फी

Photo of Coconut barfi by Saloni Palkar at BetterButter
1032
5
0.0(0)
0

नारळाची बर्फी

Mar-16-2019
Saloni Palkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
17 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाची बर्फी कृती बद्दल

इंडियन स्वीट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. २ कप किसलेला नारळ
  2. १ कप दूध / २०० मिली
  3. १ कप साखर / २०० ग्रॅम
  4. १ टी स्पून वेलची पावडर
  5. १ टी स्पून तूप
  6. सजवण्यासाठी सुका मेवा

सूचना

  1. पहिल्यांदा दोन कप किसलेला नारळ दोन मिनिटे परतून घ्यावा.
  2. त्त्यात दूध टाकून दुधाला उकळी येईपर्यंत दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावा.
  3. नंतर साखर घालून मध्यम आचेवर ढवळून घ्या. साखरेला पाणी सुटेल पण सात ते आठ मिनिटे ढवळून मिश्रण थोडे सुके करा.
  4. जास्त स्मूथ मलईदार बर्फी साठी दूध पावडर घाला.
  5. त्यानंतर वेलची पावडर घालून पाच ते सहा मिनिटासाठी ढवळून त्यात एक चमचा तूप घाला.
  6. मिश्रण अजून जास्त शिजवायची गरज नाही.
  7. एका थाळीत बेकिंग पेपर म्हणजेच बटर पेपर घालून त्यात मिश्रण पसरवून थंड होईपर्यंत ठेवा.
  8. मिश्रण गरम असेपर्यंत वड्या पाडून घ्याव्या....थंड झाल्यावर सुकामेवा घालून सर्व्ह कराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर