मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या मिरच्या आणि दह्याची भाजी

Photo of Green Chillies Yogurt Sabji by Renu Chandratre at BetterButter
505
5
0.0(0)
0

हिरव्या मिरच्या आणि दह्याची भाजी

Mar-17-2019
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या मिरच्या आणि दह्याची भाजी कृती बद्दल

कधी तुमच्या घरी काही भाजी नसेल किंवा काही तरी चटपटीत मजेदार चविष्ट खायचे असेल तर ही भाजी नक्की करून पहा..तुम्हाला जरूर आवडेल... पोळी, चपाती, पराठा किंवा भाता बरोबर खूपच छान लागते. लगेच बनते आणि झटपट संपते..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • मध्य प्रदेश
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. मोठ्या पकोडा मिरच्या ८-१०
  2. दही १ कप
  3. तेल १ मोठा चमचा
  4. हिंग चिमुटभर
  5. हळद १/२ चमचा
  6. लाल तिखट चवीनुसार
  7. धणे पावडर १-२ चमचे
  8. मीठ चवीनुसार
  9. आमचूर पावडर १ चमचा
  10. मोहरी १/४ चमचा
  11. जिरे १/२ चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम सगळी सामग्री एकत्रित करावे . मिरच्या धुवून त्यांना ३-४ उभे काप करावे , जास्तीच्या बिया काढून टाकाव्यात .
  2. कढईत तेल गरम करावे, मोहरी जिरे आणि हिंग घालून फोडणी करावी. लगेच मिरच्या आणि हळद, तिखट, धणे पूड, आणि मिठ घालून परतावे.
  3. एक वाफ काढावी.
  4. आता दही आणि आमचूर पावडर घालून परतावे आणि तेल सुटेपर्यंत झाकण काढून शिजवावे
  5. दही आणि मिरची टेस्टी भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर