Photo of Suji Pan Shot's by samina shaikh at BetterButter
988
6
5.0(0)
0

Suji Pan Shot's

Mar-17-2019
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी डेसीकेटेंड कोकोनट
  2. एक वाटी साखर(प्रमाण कमी जास्त करु शकता)
  3. एक वाटी खवा
  4. अर्धी वाटी दूध
  5. अर्धी वाटी बारीक रवा
  6. ड्रायफ्रुट
  7. विड्याची पान 2(बारीक चिरून)
  8. चेरी (सजावटीसाठी)
  9. टुटीफ्रुटि (सजावटीसाठी)
  10. हिरवा फुड कलर
  11. 1विड्याचे पान (सजावटीसाठी)

सूचना

  1. गॅस वर कढई ठेवा त्यात रवा 3मिनट भाजून घ्या
  2. मग दूध व खवा घालून 5मिनीट परतून घ्या
  3. आता साखर ड्रायफ्रुट व डेसीकेटेंड कोकोनट घाला व मीक्स करा.खालील प्रमाणे गोळा तयार होईल
  4. आता मिश्रणाचे 2भाग करा
  5. एका भागात हिरवा फुड कलर व चिरलेली विड्याची पाने घाला.2मिनट परता व गॅस बंद करा
  6. मिश्रण थोडे थंड झाले की हिरव्या मिश्रणाची पारी करून त्यात पांढरे मिश्रण घाला व गोळे बनवून घ्या
  7. आता गोळे डेसीकेटेड कोकोनट मधे घोळवून घ्या
  8. चेरी पान टूटीफ्रुटि डेसीकेटेंड कोकोनट ने सजावट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर