मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन रवा टोस्ट

Photo of Gram flour semolina toast by Saloni Palkar at BetterButter
163
2
0.0(0)
0

बेसन रवा टोस्ट

Mar-18-2019
Saloni Palkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन रवा टोस्ट कृती बद्दल

बनवायला खूपच साधी व सोपी रेसिपी आहे. झटपट नाश्ता म्हणून काही मिनिटातच होणारी रेसिपी आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

 1. *कोटिंगसाठी
 2. 1 कप बेसन
 3. 1/2 कप रवा
 4. कोथिंबीर
 5. मीठ चवीप्रमाणे
 6. १ टेबलस्पून मिक्स मसाला
 7. पाणी गरजेप्रमाणे
 8. *टोस्ट साठी
 9. तळण्यासाठी तेल
 10. ब्रेडचे स्लाइस
 11. बॅटर

सूचना

 1. * कोटिंग साठी
 2. १. एका भांड्यात बेसन, रवा, कोथिंबीर, मिक्स मसाला आणि मीठ चांगले मिक्स करून घ्यावे.
 3. २.त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करून घ्यावे.
 4. *टोस्ट साठी
 5. १. एका ब्रेडचे दोन स्लाईस करणे म्हणजेच ब्रेड त्रिकोणी कापून घेणे.
 6. २. पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करावे.
 7. ३. ब्रेड बॅटर मध्ये डीप करून दोन्ही साईडने शालो फ्राय करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर