मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हॅनिला ग्लास पेस्ट्री

Photo of Vanilla glass pastry by Saloni Palkar at BetterButter
728
1
0.0(0)
0

व्हॅनिला ग्लास पेस्ट्री

Mar-18-2019
Saloni Palkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हॅनिला ग्लास पेस्ट्री कृती बद्दल

व्हॅनिला ग्लास पेस्ट्री हा एक डेझर्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. व्हॅनिला केकचे तुकडे 2 वाटी
  2. साखरेचे पाणी १ वाटी
  3. Whipped क्रिम २ वाटी
  4. आवडीप्रमाणे खाण्याचा रंग (ऑप्शनल)
  5. प्लास्टिकचे ग्लासेस ५
  6. सजवण्यासाठी थोडेसे स्प्रिंकल्स

सूचना

  1. एक चमचा साखर एक वाटी पाण्यात विरघळून घ्यावी.
  2. प्लास्टिकच्या ग्लासेस मध्ये थोडेसे केकचे तुकडे घालावेत.
  3. त्यानंतर साखरेचे पाणी घालावे .
  4. तुम्हाला आवडत असल्यास क्रीम मध्ये रंग घालून क्रीम ग्लासात घालावे.
  5. त्यानंतर पुन्हा केकचे तुकडे ,साखरेचे पाणी व क्रीम घालावे.
  6. ही स्टेप ग्लास भरेपर्यंत करावी.
  7. शेवटी शुगर स्प्रिंकल्स घालून सजवावे.
  8. ग्लास पेस्ट्रीज थंड करून सर्व्ह कराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर