मुख्यपृष्ठ / पाककृती / हरियाली टिक्की

Photo of hariyali tikki by supriya padave (krupa rane) at BetterButter
16
2
0.0(0)
0

हरियाली टिक्की

Mar-19-2019
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरियाली टिक्की कृती बद्दल

पटकन होणारी व् प्रथिनांनी भरलेली रेसिपी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. अर्धा जुडी पालक (20 ते 25 पाने)
 2. अर्धा वाटी मटर
 3. अर्धा वाटी बारीक चिरलेली शिमला मिर्ची
 4. अर्धा इंच आले
 5. 4 ते 5 लसुन पाकली
 6. 3 हिरवी मिरची
 7. अर्धा लिम्बाचा रस
 8. अर्धा वाटी कोथिम्बीर
 9. एक चमचा जीरे पूड
 10. एक चमचा लाल तिखट
 11. एक वाटी जाड़े पोहे
 12. चार मोठे चमचे बेसन
 13. एक चमचा चाट मसाला
 14. एक वाटी ब्रेड क्रमस
 15. एक टेबल स्पून कसूरी मेथी
 16. मीठ
 17. तेल

सूचना

 1. गरम पाण्यात पालक पाने 3 मिनिट उकळवून घ्या व् नंतर stainer वर निथळत ठेवा
 2. एक टेबल स्पून तेलात मटर व् शिमला मिर्ची 2 ते 3 मिनिट परतून घ्या
 3. पोहे मिक्सर मधे टाकून बारीक पावडर करुन घ्या
 4. आता पालक मटर व् शिमला मिर्ची ,आले लसुन ,हिरवी मिर्ची ,कोथिम्बीर व् लिम्बु रस टाकुन जाड्सर पेस्ट करुन घ्या, पाण्याचा वापर अजिबात करू नका
 5. आता ह्या पेस्ट मधे तिखट जीरे पावडर मीठ चाट मसाला,कसूरी मेथी पोहे पावडर व् बेसन टाकून एक्जीव करुन घ्या
 6. पोहे व् बेसन सर्व ओलसर पणा शोषते व् गरज वाटल्यास ब्रेड crums पण टाकू शकतो
 7. ह्या मिश्रण चे चपटे गोळे करुन ब्रेड क्रमस मधे घोलवा व् शैलो फ्राई करुन घ्या
 8. फ्राई करा
 9. हरियाली टिक्की तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर