मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज मसाला ब्रेड

Photo of veg masala bread by supriya padave (krupa rane) at BetterButter
607
3
0.0(0)
0

वेज मसाला ब्रेड

Mar-19-2019
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज मसाला ब्रेड कृती बद्दल

ब्रेड व् भाज्या वापरून केलेला चटपटित नास्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव वाटी कोबी
  2. अर्धा वाटी गाजर
  3. एक शिमला मिर्ची
  4. अर्धा कांदा
  5. एक छोटा टॉमेटो
  6. पाव वाटी कोथिम्बीर
  7. दोन हिरवि मिर्ची
  8. एक चमचा जीरे पूड
  9. एक चमचा धने पूड
  10. एक चमचा लाल तिखट
  11. एक चमचा सफ़ेद तीळ
  12. पाव चमचा ओवा
  13. एक वाटी बेसन
  14. चार ब्रेड slice
  15. मीठ
  16. तेल
  17. पाणी

सूचना

  1. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या
  2. एका भांड्यात बेसन तिखट धने जीरे पूड ओवा तीळ मीठ सर्व एकत्र करुन घ्या
  3. आता सर्व भाज्या त्यात टाकून नीट मिक्स करुन घ्या व् गरजे नुसार पाणी टाका फार पातळ करू नका
  4. आता ब्रैड च्या वरील बाजूस हे मिश्रण एक सारखे पसरवा ,तेल टाकून तवा तापत ठेवा
  5. मिश्रण लावलेली बाजू तव्यावर टाका
  6. दुसऱ्या बाजूस पण मिश्नण लावून घ्या
  7. दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घ्या
  8. वेज मसाला ब्रेड तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर