Photo of Masala pav by Mamta Shahu at BetterButter
342
2
0.0(0)
0

मसाला पाव

Mar-19-2019
Mamta Shahu
7 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पाव कृती बद्दल

स्वादिष्ट अणि झटपट मसाला पाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. 2पाव
  2. 1कांदे बारीक चिरलेले
  3. 1 टोमॅटो बारीक चिरलेले
  4. 1 लहान शिमला मिरची बारीक चिरलेली
  5. 1 मोठा चमचा शिजुअन चटनी
  6. 1मोठा चमचा बटर
  7. 1/2 मोठा चमचा तेल
  8. 1/2 मोठा चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली
  9. 1/2 लहान चमचा लाल मिरची पावडर
  10. 1लहान चमचा पावभाजी मसाला
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एक तव्यावर तेल आणि बटर गरम करून त्यात कांदा घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावे
  2. कांदा मऊ झाझाल्यावर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची घालून चांगले परतून घ्या.
  3. आता यात लाल मिरची पावडर पावभाजी मसाला मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून परतून घ्या.
  4. आता एक मोठा चमचा शेजुअन चटनी घालून परत एकजीव करून घ्या.
  5. मध्यम आचेवर 2 मिनिटे शिजवून घ्या.
  6. आता गेस बंद करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करा आणि पाव कापून घ्या.
  7. पाव वर त्यार मसाला घाला
  8. मसाले वर पाव चांगला परतून घ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करा.
  9. गरमा गरम मसाले पावचा आस्वाद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर