Photo of Tandoori Makhana by Sonia Kriplani at BetterButter
1264
7
0.0(0)
0

Tandoori Makhana

Mar-20-2019
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मखाना,,,२ प्याले
  2. घट्ट दही,(हंग कर्ड),,,,एक चमचा
  3. बेसन ,,,अर्धा चमचा
  4. तंदूरी मसाला,,,अर्धा चमचा
  5. नारंगी रंग,,,। अर्धा छोटा चमचा
  6. ओवा,,,पाउडर चिमुट भर
  7. जीरे पाउडर,,,अर्धा छोटा चमचा
  8. लसुण एक कळी
  9. मीठ,, चविनुसार
  10. चाट मसाला,,,अर्धा छोटा चमचा
  11. कसूरी मेथी,,अर्धा छोटा चमचा
  12. पदीना (मिंट)पाउडर,,,अर्धा छोटा चमचा
  13. बटर,,,एक चमचा

सूचना

  1. मखाना ला एक चमचा बटर मध्ये मध्यम आचेवर शेकुन गया
  2. आता एक कप मध्ये दही, ओवा पाउडर, मीन्ट पाउडर, नारंगी रंग, मेथी पाउडर ,पुदीना पाउडर ,जीरे पाउडर,तंदूरी मसाला ,मीठ आणि बेसन टाकून मिक्स करा
  3. आता हां मिश्रण मखाना मध्ये टाकून चांगल्या ने मिक्स करा आणि मध्यम आंचेवर फिरवत रहा।
  4. सगळी जीन्नस चांगल्याने मिक्स झाले आणि मखाने क्रिस्प होउ लगले तर गैस बंद करा आनी लगेच सर्व करा
  5. त्यावर थोड़े चाट मसाला आणि तंदूरी मसाला स्प्रिंकल करा
  6. तयार आहे तंदूरी मखाणा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर