मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेडचा शिरा

Photo of Bread Shira by Maya Ghuse at BetterButter
641
4
0.0(0)
0

ब्रेडचा शिरा

Mar-20-2019
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेडचा शिरा कृती बद्दल

ब्रेडचा शिरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड 6-7
  2. तूप 2 चमचे
  3. दूध 1 कप
  4. साखर अर्धा कप
  5. विलायची पावडर अर्धा चमचा
  6. बदाम इच्छानुसार

सूचना

  1. ब्रेडच्या कडा कापून घ्या तुकडे करा
  2. कढईत तूप तापवून ब्रेडचे तुकडे तळून घ्या
  3. पातेल्यात दूध तापवून त्यात तळलेले ब्रेडचे तुकडे घालून शिजवा, घट्टपणा आल्यावर त्यात साखर टाकून मिसळून घ्या
  4. घट्टपणा आल्यावर साखर टाकून मिसळून घ्या
  5. वरून बदाम तूकडे, विलायची पावडर मिसळून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर