मुख्यपृष्ठ / पाककृती / चिवळीच्या भाजीचे कबाब विथ ग्रीन चटनी
चिवळी ची भाजी उन्हाळा सुरू झाला की बाजारात विक्रीसाठी येते , हि भाजी थंड प्रवृत्तीची असते . म्हणून ही भरपूर प्रमाणात खावी . आज मी याचे कबाब बनवून बघितले ... माझ्या घरी सर्वांना खूप आवडले तुम्ही पण करून बघा.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा