Photo of Bhel... by SUCHITA WADEKAR at BetterButter
477
1
0.0(0)
0

भेळ...

Mar-21-2019
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेळ... कृती बद्दल

भेळ हि सर्वांच्या आवडीची आणि झटपट होणारी डिश आहे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव कि. फरसाण
  2. पाव किलो चुरमुरे
  3. चिंचेची चटणी - रेडिमेड
  4. अथवा बनवा - चिंच+गुळ+लालतिखट+पाणी घालून उकळवा
  5. हिरवी चटणी - पुदिना+हिरवी मुरची+कोथिंबीर
  6. कांदा 1
  7. टोमॅटो 1
  8. कोथिंबीर
  9. बारीक शेव 1 वाटी

सूचना

  1. फरसाण आणि मुरमुरे एका भांड्यात घ्यावेत
  2. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी, हिरवी चटणी, चिंचेची चटणी करावी
  3. मुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, चिंचेची चटणी असे सर्व साहित्य एकत्र करावे, वरून बारीक शेव घालावी, आपली भेळ तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर