मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्याच्या पोहयांचे नगेट्स

Photo of Makyachya Pohyache Naggets by Vaishali Joshi at BetterButter
736
4
0.0(0)
0

मक्याच्या पोहयांचे नगेट्स

Mar-22-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्याच्या पोहयांचे नगेट्स कृती बद्दल

टेस्टी आणि झटपट होणारा स्नॅक चा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. मक्याचे पोहे २ वाट्या
  2. उकडलेले बटाटे ३-४
  3. कॉर्न फ्लोअर ४ चमचे
  4. मिरे पावडर १ चमचा किंवा आवडीप्रमाणे
  5. चिली फ्लेक्स १-२ चमचे किंवा आवडीप्रमाणे
  6. आमचूर पावडर १-२ चमचे
  7. मीठ चवीप्रमाणे
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. मक्याचे पोहे मिक्सर मध्ये फिरवून त्याचा रवा करून घ्या
  2. बटाटे किसणी ने किसून घ्या
  3. दोन्ही एकत्र करून त्यात , २ चमचे कॉर्न फ्लोअर , मिरे पावडर , चिली फ्लेक्स , आमचूर व मीठ घालून चांगले एकजीव मिक्स करून घ्या
  4. त्याचा गोळा तेलाचा हात लावून मळून घ्या
  5. छोटे लांबट आकाराचे गोळे तयार करून सर्व नगेट्स बनवून ठेवा
  6. त्यावर १ -२ चमचे कॉर्न फ्लोअर भूर्भूर्वून घ्या
  7. आता गॅस वर कढई मध्ये तेल घालून ते तापल्यावर त्यात थोडे थोडे नगेट्स सोडून तळून घ्यावे
  8. बस झाले तयार मक्याच्या पोह्यांचे नगेट्स तयार , गरमागरम नगेटस टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर