मुख्यपृष्ठ / पाककृती / कुकुंबर एन वॉटरमेलन सैलड

Photo of Cucumber n Watermellon Salad by Vaishali Joshi at BetterButter
297
6
0.0(0)
0

कुकुंबर एन वॉटरमेलन सैलड

Mar-22-2019
Vaishali Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुकुंबर एन वॉटरमेलन सैलड कृती बद्दल

काकडी आणि टरबूज चे सुरेख कौबिनेशन करून मी हे ठंडा ठंडा - कूल कूल सैलड करून बघीतले आणि खरच इतक मजेदार झालय ना ..‌अन दिसतंय पण भारीच ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी १
  2. बारीक चिरलेल्या टरबुजाघ्या फोडी १/४ कप
  3. चाट मसाला

सूचना

  1. काकडी सोलून त्याचे अगदी पातळ लांबडे काप करून घ्या
  2. टरबूजा च्या बारीक फोडी करून त्यात चाट मसाला घालून मिक्स करून घ्या
  3. काकडीचा एक एक काप घेऊन त्यावर टर्बुजाच्या फोडी घालून गोल रोल बनवून टूथ पीक लावा
  4. असेच सर्व रोल्स बनवून सर्व्हिंग डिश मध्ये काढून घ्या व त्यावर चाट मसाला स्पिंकल करा
  5. आणि खायला ध्या ठंडा ठंडा कूल कूल सैलड

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर