मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:डांगर शेक विथ श्रीखंड:cherry_blossom:

Photo of Musk melon shake with shrikhand by Varsha Deshpande at BetterButter
681
4
0.0(0)
0

:cherry_blossom:डांगर शेक विथ श्रीखंड:cherry_blossom:

Mar-22-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:डांगर शेक विथ श्रीखंड:cherry_blossom: कृती बद्दल

गरमीचे दिवस सूरू झालेत आणी थंड पेय वेग वेगळी पिण्याची मजा याच दिवसात जास्त येते .म्हणून मी आज डांगर शेक बनवल ,आणी शेक बनवल की वरून एखाद आईसक्रीम छान लागत आणी टाकतात पण मी जरा घट्ट शेक आणी वरून श्रीखंड टाकल ! आंबट ,गोड,क्रीमी, आणी डांगर फ्लेवर खूपच सूंदर लागत होत .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. डांगर 1/2कीलो फोडी केलेल्या.
  2. साखर 5-6चमचे .
  3. साय,क्रीम 1वाटि
  4. दूध 1/2लीटर.
  5. श्रीखंड 4मोठे चमचे .
  6. डाळींबाचे दाणे आणी मींट वरून टाकारला.

सूचना

  1. डांगर चीरून घेणे.
  2. आणी मीक्सर पाँट मधे डांगर ,दूध ,साखर,क्रीम टाकणे आणी फीरवून घेणे.
  3. आणी ग्लास मधे ओतून वरून 1चमचा श्रीखंड टाकणे .
  4. आणी वरून डाळींबाचे दाणे आणी मींट पाने टाकून थंड ,थंड प्यायला देणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर