मुख्यपृष्ठ / पाककृती / शेझवान रोल
माझ्या कडे काल अचानक पाहूणे येनार हे कळल्यावर चहा बरोबर खायला काय बनवू हा प्रश्न पडला.. मग काय घरात असलेल्या वस्तू चा वापर करून नवीन पदार्थ पाहुण्यांना द्यावे.. त्यातून ही पाक कृती सुचली मला कुरकुरीत व चवदार.. सगळ्या ना खूप आवडली..
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा