मुख्यपृष्ठ / पाककृती / केळाचे फ्रुट सलाड

Photo of Banana fruit punch by Supriya Sawant at BetterButter
479
3
0.0(0)
0

केळाचे फ्रुट सलाड

Mar-23-2019
Supriya Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळाचे फ्रुट सलाड कृती बद्दल

कस्टर पावडर न वापरता झटपट तयार होणारी माझी आवडती रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. पिकलेली केळी ५_६
  2. दूध ३००मिली
  3. साखर अर्धी वाटी
  4. वेलची पूड अर्धा चमचा
  5. व्हानिला इसेन्स २_३थेंब
  6. आवडीच्या फळांचे काप आंबा,द्राक्षे,, सफरचंद इ.

सूचना

  1. सर्व प्रथम दूध गरम करून गार करावे.
  2. मिक्सरमध्ये केळी सोलून फिरवून घ्यावीत. आता यात दूध आणि साखर घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यावीत.
  3. एका बाऊल मध्ये काढून घ्यावे यातच वेलची पूड आणि इसेन्स टाकून हलवावे
  4. आपल्या आवडत्या फळांचे तुकडे करून घ्यावेत
  5. आता बाऊल मधील मिश्रणात मिक्स करावे आणि फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावे.
  6. खायला तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर