मुख्यपृष्ठ / पाककृती / Gajracha innovative paratha

Photo of Gajracha innovative paratha by Chayya Bari at BetterButter
49
6
0.0(1)
0

Gajracha innovative paratha

Mar-23-2019
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. गाजराचा कीस 1वाटी
 2. तिखट 1चमचा
 3. मीठ चवीप्रमाणे
 4. बेसन 2 चमचे
 5. गरम मसाला 1/2चमचा
 6. जिरे 1/2चमचा
 7. तेल 1चमचा
 8. बटर
 9. कणीक 1 वाटी
 10. मैदा 1/2 वाटी
 11. गरम तेल 2 चमचे
 12. मीठ चिमुटभर
 13. कोथिंबीर
 14. लिंबाचा रस 1चमचा
 15. साखर 1/2 चमचा

सूचना

 1. मैदा,कणीक,गरम तेलाचे मोहन व मीठ घालून मध्यम मऊसर भिजवावी
 2. तेल तापवून त्यात जिरे घालावे गॅस बारीक करुन 2 चमचे बेसन भाजून घ्यावे तिखट,मीठ गरम मसाला व पटकन गाजराचा किस घालून मिक्स करावे लिंबाचा रस व साखर घालून हलवावे 2 मिनिटे परतून उतरून घ्यावे व कोथिंबीर घालावी
 3. आता कणकेचा गोळा घेवून त्यात गाजराचे सारण भरून पुरणपोळी प्रमाणे स्टफ करावे व खूप हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा
 4. नॉनस्टिक तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूने खरपुस भाजावा गरमागरम चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Mar-26-2019
deepali oak   Mar-26-2019

Mast tai

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर