BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा पीठा चे लाडू

Photo of Rajgira Pithache Ladoo by Vaishali Joshi at BetterButter
0
3
0(0)
0

राजगिरा पीठा चे लाडू

Mar-24-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा पीठा चे लाडू कृती बद्दल

उपासाला देखील चालणारे झटपट होणारे पौष्टिक लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. राजगिरा पीठ १ वाटी
  2. खजूर १ वाटी
  3. साजुक तूप १ वाटी
  4. ड्राय फ्रूट १/२ वाटी
  5. वेलची पावडर १ चमचा
  6. केशर इसेन्स १ चमचा

सूचना

  1. राजगीरा पिठ कोरड गुलाबीसर भाजून घ्या
  2. साजुक तूप पातळ करून घ्या
  3. ड्राय फ्रूट हलकेसे गरम करून मिक्सर मधे जाडसर भरड करून घ्या
  4. खजुरचे बारीके चिरून घ्या
  5. एका मिक्सिंग बाऊल मध्ये भाजलेले राजगिरा पीठ + खजूर + ड्राय फ्रूट ची भरड + वेलची पावडर आणि केशर इसेन्स घालून सगळ नीट एकत्र करून घ्या
  6. लाडू वळा व हवे तेव्हा खायला तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर