मुख्यपृष्ठ / पाककृती / Crumbs Byte's

Photo of Crumbs Byte's by samina shaikh at BetterButter
15
7
5.0(2)
0

Crumbs Byte's

Mar-25-2019
samina shaikh
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. अर्धी वाटी कोबी (बारीक चिरून)
 2. 3वाटी ब्रेड क्रमस(प्रमाण कमी जास्त करु शकता)
 3. अर्धी वाटी शिमला मिरची बारीक चिरून
 4. अर्धी वाटी प्लॉवर बारीक चिरून
 5. 1 चमचे सोया सॉस
 6. 2 चमचे टोम्याटो सॉस
 7. मीठ(चवी पुरते)
 8. 1 चमचा बडिशेप
 9. 1 चमचा लाल तिखट
 10. तेल (तळण्यासाठी)
 11. एक वाटी मैद्यातपाणी घालून बनवलेली अशी पेस्ट
 12. हिरवी चटनी/ टोम्याटो सॉस

सूचना

 1. ब्रेड क्रमस घ्या
 2. ब्रेड क्रमस मधे सर्व भाज्या सोया सॉस टोम्याटो सॉस लाल तिखट मीठ बडिशेप कोथम्बीर घाला व मीक्स करून घ्या
 3. हातावर थोडे पाणी घेऊन हार्टचा आकार द्या(कोणताही आकार चालेल)
 4. मैदा पेस्ट व नंतर ब्रेड क्रमस मधे घोळवून घ्या
 5. गॅस वर तेल तापवून मंद तेलात हे हार्ट तळून घ्या
 6. हिरवी चटनी लोणचे किवा सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
safiya abdurrahman khan
Mar-28-2019
safiya abdurrahman khan   Mar-28-2019

Very unique:thumbsup:

deepali oak
Mar-26-2019
deepali oak   Mar-26-2019

Supper

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर