Photo of Soya pulav by deepali oak at BetterButter
760
6
5.0(0)
0

Soya pulav

Mar-26-2019
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. वापरत असलेला तांदूळ २वाटी
  2. सोयाबीन १वाटी
  3. अर्धीवाटी शेंगदाणे
  4. कोबी कांदापात शिमला मिरची भाज्या चिरून एकत्र एक वाटी
  5. हिरवी मिरची २ चीरून
  6. आले व लसूण ठेचून १चमचा
  7. टोमॅटो १चिरून
  8. तमालपत्र २\३
  9. वेलची १
  10. दालचीनी १तुकडा
  11. काळीमीरी लवंग दोन तिन
  12. गरम मसाला किंवा गोडा मसाला एक चमचा
  13. मीठ
  14. पाणी
  15. तेल फोडणीसाठी
  16. कोथिंबीर पाव वाटी

सूचना

  1. तांदूळ दाणे व सोयाबीन धुवुन घ्या
  2. कुकरला तेल तापले की तमालपत्र काळंमीर लवंग वेलची फोडणीत घाला.
  3. आता हिरवी मिरची व आलेलसूण ठेचून घाला व टोमॅटो घाला.
  4. सर्व चिरलेल्या भाज्या धुवून घालून गरम मसाला मीठ घाला
  5. आता तांदूळ सोयाबीन व दाणे घालून परतावे.
  6. पुरेसे पाणी घालून दोन शिट्या घ्या.
  7. वरून कोथिंबीर घालून तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर