Photo of Vegy Oats by deepali oak at BetterButter
523
3
0.0(1)
0

Vegy Oats

Mar-26-2019
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पतंजली किंवा कोणत्याही कंपनीचे ओट्स दोन वाटी
  2. एक कांदा चिरून
  3. एक टोमॅटो चिरून
  4. जीरे व मोहरी पाव चमचे
  5. गाजर मटार कोबी शिमलीमीरची चिरून एकत्र एक वाटी
  6. काजू पाव वाटी
  7. मिरची चिरून २\३
  8. मीठ
  9. पाणी
  10. तेल
  11. कढीपत्ता पाने
  12. कोथिंबीर

सूचना

  1. कढईत ओट्स कोरडे भाजून बाजूला ठेवा.
  2. त्याच कढईत तेल तापले की जीरे मोहरी कढीपत्ता व कांदा टोमॅटो व मिरची घालून परतून घ्या
  3. काजू व भाज्या घालून परतवा.
  4. आता ह्यात दोन वाटी पाणी घाला
  5. पाणी घालून ऊकळी आली की ओट्स घालून मीठ घाला.
  6. झाकण ठेवा एक दोन वाफ काढा.
  7. वरून कोथिंबीर घालून खाऊ घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-26-2019
samina shaikh   Mar-26-2019

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर