मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्रॉबेरी ट्रफल

Photo of Strawberry truffle by Bharti Panchariya - Sharma at BetterButter
660
3
0.0(0)
0

स्ट्रॉबेरी ट्रफल

Mar-26-2019
Bharti Panchariya - Sharma
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्रॉबेरी ट्रफल कृती बद्दल

स्ट्रॉबेरी क्रश आणि खोबऱ्याचा कीस वापरून तयार केलेलं डेसर्ट आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किटी पार्टी
  • स्पॅनिश
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. स्ट्रॉबेरी क्रश - 1/2कप
  2. मिल्क पावडर - 1/2कप
  3. डेसिकेटेड कोकोनट - 1कप
  4. पिठी साखर -2 मोठे चमचे
  5. स्ट्रॉबेरी इसेंस - 1छोटा चमचा

सूचना

  1. एका नॉनस्टिक पैन मध्ये स्ट्रॉबेरी क्रश,मिल्क पावडर,डेसिकेटेड कोकोनट आणि पिठी साखर घालून चांगलं एकजीव करा.
  2. आता पैन गैस वर ठेवून मंद आचेवर मिश्रण चमच्याने हलवत रहा.
  3. 1-2मिनिटात मिश्रण पैन च्या कडेनी सुटेल तेव्हा हे मिश्रण प्लेट मध्ये काढा।
  4. स्ट्रॉबेरी इसेंस घाला.चांगले मिक्स करा
  5. या मिश्रणाचे लहान गोळे बनवा आणि डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून 10 मिनिट फ्रिज मध्ये थंड करुन सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर