मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट बाईट्स

Photo of Coconut bites by Bharti Panchariya - Sharma at BetterButter
76
5
0.0(0)
0

कोकोनट बाईट्स

Mar-26-2019
Bharti Panchariya - Sharma
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट बाईट्स कृती बद्दल

खोबऱ्याचा कीस आणि मिळकमेड चा झटपट होणार पदार्थ आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • किड्स बर्थडे
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

 1. डेसिकेटेड कोकोनट - 300ग्राम
 2. मिल्कमेड - 100ग्राम
 3. चॉकलेट सजावटी साठी

सूचना

 1. ओवन ला 180℃वर प्रीहीट करा.
 2. एका बाऊल मध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्कमेड एकत्र करुन चांगलं एकजीव करा.
 3. एका कुकीज़ पैन मध्ये बटर पेपर लावा.
 4. तयार मिश्रण चमच्याने त्यावर टाका.
 5. हल्क्या हाताने दाबा.
 6. 180℃ वर 15 मिनट बेक करा.
 7. गरम असतानाच चॉकलेट नी गार्निश करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर