मुख्यपृष्ठ / पाककृती / अलादी- रशियन बटरमिल्क पॅनकेक

Photo of Aladi-russian buttermilk pancake by safiya abdurrahman khan at BetterButter
955
2
0.0(0)
0

अलादी- रशियन बटरमिल्क पॅनकेक

Mar-27-2019
safiya abdurrahman khan
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अलादी- रशियन बटरमिल्क पॅनकेक कृती बद्दल

ही एक रशियन पारम्परिक ब्रेकफास्ट आहे, विशेष करून जाम ,सार क्रीम आणि फ्रूट्स बरोबर सर्व केली जाते।

रेसपी टैग

  • रशियन
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा १ १/२ वाटी
  2. ताक १ वाटी
  3. साखर १/४ वाटी
  4. अंडी १
  5. बेकिंग सोडा १ टीस्पून
  6. वेनिला एसेन्स १ टीस्पून
  7. तूप तळण्याकरिता

सूचना

  1. सर्वे साहित्य एकत्र करा।
  2. ताक आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा।
  3. अंडी ,वेनिला एसेन्स आणि साखर मिक्स करा, नंतर ताक मिश्रणात मिक्स करून ध्या।
  4. नंतर त्यात मैदा टाकावे , मिक्स करावे आणि बेटर तयार करा।
  5. नॉनस्टिक मध्ये जास्ती तूप पसरवुन ध्यावे, त्यावर एका छोट्या चमच्याने मिश्रण टाका ।
  6. एक बाजूने भाजल्यावर पलटी करा।
  7. दोन्हीबाजुने पलटून तळून घ्या ,सर्विंग डिश मद्धे काढ़ा, गरम गरम सॉर क्रीम किंवा जाम सोबत सर्व्हा करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर