Photo of Shevayi papaya rabadi by deepali oak at BetterButter
638
4
5.0(1)
0

Shevayi papaya rabadi

Mar-27-2019
deepali oak
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवया एक वाटी
  2. मध्यम आकारातील अर्धी पपई
  3. तूप एक चमचा
  4. वेलची पावडर एक चमचा
  5. दुध दोन ते तीन वाटी
  6. साखर एक वाटी
  7. काजू बदाम पावडर किंवा तुकडे
  8. खवा किंवा मिठाई मेट पाव वाटी

सूचना

  1. तुपावर शेवया परतून घ्या
  2. पपई साल काढून किसून शेवयात घाला
  3. आता दोन्ही छान परतून घ्या
  4. ह्यात साखर घाला व दूध घाला
  5. वेलची पावडर व मिठाई मेट किंवा खवा घाला.
  6. काजू बदाम पावडर किंवा तुकडे घालून ऊकळी येऊन द्या.
  7. पोळी फुलका किंवा पुरी सोबत गार किंवा गरम खाऊ घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Mar-28-2019
samina shaikh   Mar-28-2019

मस्तच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर