मुख्यपृष्ठ / पाककृती / Daal Rice Thalipith

Photo of Daal Rice Thalipith by deepali oak at BetterButter
31
2
5.0(0)
0

Daal Rice Thalipith

Mar-27-2019
deepali oak
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात १वाटी
  2. उरलेली आमटी(डाळ)१ते२वाटी
  3. पातीचा कांदा चिरून एक वाटी
  4. कोथिंबीर एक वाटी
  5. गव्हाचे पीठ अर्धी वाटी
  6. बेसन अर्धी वाटी
  7. तांदूळाचेपीठ अर्धी वाटी
  8. ज्वारीचे पीठ अर्धी वाटी
  9. तिखट २चमचे
  10. हिंग व हळद पाव चमचे
  11. मीठ
  12. धने व जीरे पावडर पाव चमचे

सूचना

  1. परातीत भात व डाळ एकत्र करून घ्या.
  2. आता त्यात सर्व पिठे घालून घ्या
  3. पातीचा कांदा व कोथिंबीर आणि सर्व मसाले मीठ घालून पीठ कालवून घ्या
  4. डाळीच्या पातळ पणा नुसार अंदाजे जरा जरा पाणी घालून पीठ भाकरी प्रमाणे भिजवा
  5. आता बटर पेपर किंवा प्लास्टिकच्या पेपरला तेलाचा हात फिरवून भाकरी प्रमाणे थापून थालिपीठ बनवा.
  6. तव्यावर तेल पसरुन थालीपीठ टाका.साईडने तेल सोडून झाकण ठेवा
  7. मग पलटून परत झाकण ठेवा.
  8. दोन्ही कडून खरपूस लाल झाले की तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर