मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याचा शेंगाची भाजी

Photo of Drumsticks curry by Reena Andavarapu at BetterButter
442
0
0.0(0)
0

शेवग्याचा शेंगाची भाजी

Mar-27-2019
Reena Andavarapu
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याचा शेंगाची भाजी कृती बद्दल

खूप सोपे आणी चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. टमाटर 1
  2. कांदा 1
  3. शेंगा 4 किंवा 5
  4. जिरे 1 छोटा चमचा
  5. कळोंजी 1 छोटा चमचा
  6. आले लेहसू पेस्ट 1 मोठा चमचा
  7. लाळ तिखट 1 छोटा चमचा
  8. हळद 1/२ छोटा चमचा
  9. धनी पूड 1 छोटा चमचा
  10. चिमूटभर हिंग
  11. तेल 2 मोठा चमचा
  12. व्हाईट पेस्ट :
  13. 1 छोटा चमचा भोपळाच्या बिया
  14. 1 छोटा चमचा खरबूजच्या बिया
  15. 1 मोठा चमचा तीळ
  16. 1 मोठा चमचा फुटेना
  17. 1 मोठा चमचा कोथिंबीर
  18. 1 मोठा चमचा फ्रेश क्रीम ( ऑपशनल)
  19. 2 कप पाणी

सूचना

  1. टमाटर आणि कांदा च्या पेस्ट करा
  2. सगळे बिया,तीळ,फुटेना मिक्सिवर थोडा पाणी बरोबर पीसून घ्यावे
  3. तयार पेस्ट
  4. शेंगा ला छोटे तुकडे कापून थोडा तेल आणि हिंग घालून भाजून घ्या
  5. भाजलेले शेंगा काढून आणखी तेल घालून जिरे आणि कळोंजीच्या फोडणी करावे नंतर टमाटर आणि कॅनडाच्या पेस्ट घालावे
  6. सौते करा
  7. आले लेहसून पेस्ट घालून 5 मिनिट झाकुन ठेवा
  8. आता शेंगा आणि सगळे मसाला पौडर घालून झाकून तसेच 5 मिनिट मध्यम ज्योतवर शिजवावें
  9. आता पांढरा पेस्ट घालून घ्या
  10. 2 कप पाणी घालुन झाकून मोठा ज्योत वर शिजवावे
  11. कोथिंबीर आणि क्रीम घालून घ्या
  12. भात किंवा चपाती बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर