मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेंच फ्राईज

Photo of French fries by केतकी पारनाईक at BetterButter
884
1
0.0(0)
0

फ्रेंच फ्राईज

Mar-28-2019
केतकी पारनाईक
7 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंच फ्राईज कृती बद्दल

Restaurant style

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २,३ मोठे बटाटे
  2. तळण्यासाठी तेल
  3. उकळण्यासाठी पाणी
  4. चाट मसाला(एच्छीक)
  5. मीठ

सूचना

  1. बटाटे उभे चिरुन घ्या
  2. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा
  3. पाण्यात चमचाभर मीठ घाला
  4. पाणी उकळले की त्यात बटाट्याचे काप घाला
  5. ५ मिनीटे झाकण ठेऊन उकळवा
  6. नंतर चाळणीत उपसून घ्या
  7. कडकडीत तेलात तळुन घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर