Photo of Palak panner by Chhaya Paradhi at BetterButter
632
2
0.0(0)
0

पालक पनिर

Mar-28-2019
Chhaya Paradhi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनिर कृती बद्दल

पालक पनिर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पंजाबी
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक १जुडी
  2. पनिर पाव किलो
  3. काजु ७-८
  4. धनेजिरे पावडर ११/२ च
  5. तिखट १/२
  6. लसुण पाकळ्या २-३
  7. हिरवी मिरची १
  8. आल १तुकडा
  9. टमॉटो २
  10. गरम मसाला १/२च
  11. साखर १च
  12. कसुरीमेथी १/२च
  13. साईच दुध १/२कप
  14. तेल १च
  15. गरम पाणी आवश्यकतेनुसार
  16. बटर २च

सूचना

  1. पालक स्वच्छ धुवुन घ्या व बारीक कापा
  2. कढईत तेल गरम झाल्यावर मिरची लसुण आल व टमॉटोच्या फोडी टाका
  3. सगळ साहित्य परता
  4. त्यात गरम पाणी टाका
  5. ४-५मिनटे परता
  6. पालक थंड करुन पेस्ट करा
  7. काजु धनेजिरेपावडर तिखटाची पावडर करुन घ्या
  8. कढईत तेल गरम करुन जिर टाका
  9. पालकची पेस्ट टाकुन परता
  10. काजु तिखटाची पावडर टाका
  11. भाजीला उकळी यायला लागल्यावर साईच दुध टाकुन परता
  12. उकळी आल्यावर मिठ साखर टाका
  13. कसुरीमेथी व गरममसाला टाकुन परता
  14. पनिरचे तुकडे टाकुन परता
  15. ४-५मिनटे शिजवा बटर घाला
  16. डिश मध्ये सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर