Photo of Amritsari Badi by Susmita Tadwalkar at BetterButter
796
2
5.0(0)
0

Amritsari Badi

Mar-28-2019
Susmita Tadwalkar
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक ते दोन अमृतसरी बडी
  2. दोन बारीक चिरलेले कांदे
  3. एक बारीक चिरलेला टोमॅटो
  4. तिखट व मीठ चवीप्रमाणे
  5. दोन चमचे तेल
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. बडी चे थोडे तुकडे करा
  2. कढईमध्ये तेल गरम करा
  3. तेलामध्ये हे तुकडे थोडेसे फ्राय करा व काढून घ्या
  4. आता तेलामध्ये कांदा घालून परतून घ्या
  5. आता टोमॅटो घालून परतून घ्या
  6. थोडेसे तिखट मीठ घाला व चांगले हलवून घ्या
  7. आता हे बडी चे तुकडे त्याच्यामध्ये घाला
  8. थोडासा पाण्याचा हबका मारून थोडं शिजू द्या
  9. कोथिंबीर घालून गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर