मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकोलेट फज /वडी

Photo of Chokolate Fudge by Jayshree Bhawalkar at BetterButter
519
4
0.0(0)
0

चॉकोलेट फज /वडी

Mar-28-2019
Jayshree Bhawalkar
3 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकोलेट फज /वडी कृती बद्दल

फज ही मुळात अमेरिकी डिश आहे.पण आता ही जग भरात नुसती मुलांची च नव्हे तर सर्व जनांची आवडती डिश झाली आहे .कारण चॉकोलेट हे सगळ्यांचे आवडते:heart: ,त्यात फज ला फ्रिज मधे ठेवणे जरुरी नाही हे फ्रिज च्या बाहेर आठवड्या भर राहू शकत जर उरले तर :heart_eyes:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • अमेरीकन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1/2 कप तुकडे केले ले कुकिंग चॉकोलेट
  2. 1/2 कप कॅडेन्सड मिल्क
  3. 1/4 कप अक्रोड,काजू बदामाचे तुकडे

सूचना

  1. एका नॉनस्टिक पॅन मध्ये वरचे दोन्ही जिन्नस घालून मिक्स करा ,मंद आंचे वर ढवळा
  2. 3-4 मिनिटात मिश्रण पॅन सोडू लागले कि पाण्यात एक थेंब घालून बघा जर गोळी बनते आहे म्हणजे मिश्रण झाले.
  3. थोडे ड्राय फ्रुट चे काप वेगळे ठेवून बाकी मिक्स करा
  4. आता एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण सेट व्हायला ठेवा वरून उरलेले अक्रोड काजू चे काप घाला
  5. 2-3 मिनिटांनी फ्रीझर मध्ये 5 मिनिट ठेवा फ़ज सेट झाले कि पिसेस कापून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर