Photo of Jhatpat chamcham by safiya abdurrahman khan at BetterButter
252
2
0.0(0)
0

झटपट चमचम

Mar-28-2019
safiya abdurrahman khan
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट चमचम कृती बद्दल

झटपट आणि स्वादिष्ट

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. १ वाटी रवा
  2. १ १/२ वाटी दूध
  3. १/२ वाटी ताजे पिस्लेल नारळ
  4. १/४ वाटी कोरडे पिस्लेल नारळ
  5. ३/४ वाटी पीठी साखर
  6. ५० ग्राम खवा
  7. १/२ टीस्पून तूप

सूचना

  1. एक पैन मध्ये तूप गरम करा, खवा घालून २-३ मिनिट पर्यन्त मंद आचेवर भाजुन ध्या।
  2. एक दूसरी पेन मध्ये रवा घालून ३ मिनिट पर्यंत भाजुन ध्या।
  3. दूध घाला आणि झाकुन शिज़वा।
  4. मिश्रण पेनला सुटु लागले म्हणजेच गोळा तयार होत आला की गैस बंद करावा। व् मिश्रण एका ताटात काढून ठेवावे।
  5. मिश्रण बरोबर मिक्स करा, २ मिनिट मलुन ध्याला।
  6. ठंड झाल्यावर त्याला पीठी साखर घाला, आणि मलुन ध्या।
  7. त्याला ताज़े पिस्लेल नारळ घाला आणि २ मिनिट मलुन ध्या।
  8. हाताला थोड़े तूप लावून मिश्रणाचे लंबसर चमचमच्या आकारात गोले तयार करावेत।
  9. गोले मधोमध १ टीस्पून खोवा भरणे व् पिस्लेल कोरडे नारळ मध्ये घोळवून सर्व्ह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर