Photo of palak pudina shev by supriya padave (krupa rane) at BetterButter
941
3
5.0(0)
0

palak pudina shev

Mar-29-2019
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 7 ते 8 पालक ची पाने
  2. पाव वाटी पुदीना
  3. दोन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिम्बीर
  4. पाव इंच आले
  5. तिन हिरवी मिरची
  6. दोन टेबल स्पून लिम्बु रस
  7. दोन टेबल स्पून चाट मसाला
  8. एक वाटी बेसन
  9. पाव वाटी तांदुळ पिठ
  10. दोन टेबल स्पून तेल
  11. मीठ
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. पालक ची पाने,पुदीना ,कोथिम्बीर, मिरची ,आले ,लिम्बु रस सर्व एकत्र करुन मिक्सर मधे बारीक पेस्ट करुन घ्या .2 ते 3 स्पून पाणी वापरा
  2. आता ही पेस्ट stainer वर गाळून घ्या म्हणजे शेव पाडताना त्रास होणार नाही
  3. तेल तापत ठेवा
  4. पेस्ट मधे 2 टेबल स्पून तेल मीठ व् चाट मसाला टाकून मिक्स करून घ्या व् नंतर हयात बेसन व् तांदूळ पीठ टाका व् मऊ गोळा मळून घ्या
  5. पीठ मऊ असेल तर शेव गाळताना हात दुखणार नाहीत
  6. आता शेव बनवायच्या साच्या ला आतून तेल लावून घ्या व् पीठ त्यात भरून शेव तेलात पाडून घ्या
  7. तेल कडकडीत गरम करा व् मध्यम आचेवर शेव तळून घ्या
  8. पालक पुदीना शेव तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर