Photo of bhadang by supriya padave (krupa rane) at BetterButter
537
1
0.0(0)
0

भडंग

Mar-29-2019
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भडंग कृती बद्दल

timepass snacks:grinning: पटकन होणार व् सर्वाना आवडणारा व् ह्याच्या वर टोमेटो कांदा व् कैरी चिरून टाकली तर ह्याची चटपटीत भेळ सुद्धा होवू शकते:relaxed:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक पाकिट कुरमुरे
  2. दोन टेबल स्पून कश्मीरी लाल मिर्ची पावडर
  3. 12 लसुन पाकळि उभी पातळ चिरुंन
  4. 20 ते 25 कडीपत्ता पाने
  5. एक वाटी शेंगदाने
  6. मीठ
  7. दोन मोठे चमचे तेल

सूचना

  1. सर्व साहित्य जमा करा
  2. तेल तापत ठेवा नंतर त्यात लसुन टाका लसुन लाल झाला की त्यात कड़ीपत्ता व् शेंगदाने टाका
  3. शेंगदाने खरपुस भाजले गेले की त्यात मीठ मिरच्ची पावडर व् कुरमुरे टाका व् नीट मिक्स करुन घ्या
  4. भडंग तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर