मुख्यपृष्ठ / पाककृती / "फ्रेंच टोस्ट" ...

Photo of French Toast by Suchita Wadekar at BetterButter
17
1
0.0(0)
0

"फ्रेंच टोस्ट" ...

Mar-29-2019
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

"फ्रेंच टोस्ट" ... कृती बद्दल

फ्रेंच_टोस्ट ... झटपट आणि सोपी कृती असलेले हे फ्रेंच टोस्ट मी माझ्या सासुबाईंकडून शिकले.. मुलांना आणि मोठ्यांनाही अतिशय आवडतात .. रविवार नाष्टा .... मुलांच्या सुट्टीच्या दिवशी ... तसेच मुलांच्या शॉर्ट ब्रेक टिफिन साठी भरपेट ... उत्तम पर्याय .. :thumbsup:

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ● स्लाईस ब्रेड 1
 2. ● चार अंडी
 3. ● 6 ते 7 चमचे साखर
 4. ● एक कप दूध
 5. ● लाल तिखट 3 चमचे
 6. ● हिंग पाव चमचा
 7. ● हळद पाव चमचा
 8. ● मीठ आवश्यकतेनुसार
 9. ● तेल आवश्यकतेनुसार
 10. ● अमूल बटर

सूचना

 1. ब्रेड स्लाईस एका प्लेट मध्ये काढून घ्यावेत
 2. एका बाऊलमध्ये अंडे फोडून त्यात हिंग, हळद, मीठ, साखर, लाल तिखट आणि दूध घालून फेटून घ्यावे ...
 3. या बॅटर मध्ये ब्रेडचे स्लाईस बुडवून तव्यावर तेलात खरपुस भाजून घ्यावेत
 4. दोन्ही बाजूने भाजावेत
 5. आणि बटर लावून सॉस बरोबर सर्व्ह करावेत ... #फ्रेंच_टोस्ट ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर