Photo of Spring onian zunaka by deepali oak at BetterButter
623
3
5.0(0)
0

Spring onian zunaka

Mar-29-2019
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पातीचा कांदा एक जूडी चिरून
  2. शिमला मिरची एक मोठी चिरून
  3. चणाडाळ पीठ दोन वाटी
  4. लसूण पाकळी सोलून सात ते आठ
  5. टोमॅटो एक मोठा चिरून
  6. धणे जीरे पावडर एक चमचा
  7. मोहरी पाव चमचा
  8. मालवणी मसाला किंवा लाल तिखट दोन चमचे
  9. एक हिरवी मिरची
  10. मीठ
  11. हळद व हिंग पाव चमचे
  12. फोडणीसाठी जरा जास्त तेल
  13. पाणी पाव वाटी

सूचना

  1. कढईत जरा जास्तीच तेल घेएन ते तापले की त्यात मोहरी,लसुण ठेचून घाला व मिरची घाला.
  2. आता हळद व हिंग आणि मालवणी मसाला घाला,धने जीरे पावडर घाला.
  3. आता पातीचा कांदा व शिमला मिरची टोमॅटो घाला
  4. कांदा पात जरा मऊ झाली की चणाडाळ पीठ घाला
  5. मीठ घाला.व पाण्याचा शिपका मारून ताट ठेऊन दोन तिन वाफ काढा.
  6. हवे तेवढे कोरडे झाले की भाकरी पोळी किंवा फुलका सोबत खाण्यास तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर