मुख्यपृष्ठ / पाककृती / लींबू सरबत विद बार्ली वाँटर

Photo of Lemon juice with barley water by Maya Joshi at BetterButter
1285
4
0.0(0)
0

लींबू सरबत विद बार्ली वाँटर

Mar-29-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लींबू सरबत विद बार्ली वाँटर कृती बद्दल

ऊन्हाळ्यात फारच ऊपयोगी. बार्ली वाँटर मध्ये आनेक औषधी गुण आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मोठे चमचे बार्ली
  2. २ ग्लास पाणी.
  3. १ लींबाचा रस
  4. २ वेलचीची पुड
  5. आवश्यकतेनुसार साखर
  6. ८-१० पुदीन्याची पाने

सूचना

  1. बार्ली पाण्यात ४ तास आधी भिजत ठेवा.
  2. पाणी गाळून घ्या.
  3. साखर मिक्स करा.
  4. वेलची पुड घाला.
  5. वरती पुदीना पाने घाला.
  6. थंड करुन प्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर