BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी थालीपीठ

Photo of dudhi thalipith by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
2
0(0)
0

दूधी थालीपीठ

Mar-30-2019
supriya padave (krupa rane)
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी थालीपीठ कृती बद्दल

खमंग व् सर्व पिठानि युक्त . तुम्ही थालीपीठ नुसते किंवा दही बरोबर खावु शकता,मी आज होममेड शेजवान चटनी सोबत serve केले आहे:relaxed:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक कप किसलेला दूधी
  2. दोन चमचे कोथिम्बीर
  3. 8 ते 10 लसुन पाकळि ठेचून
  4. एक चमचा लाल तिखट
  5. एक चमचा धने पावडर
  6. एक चमचा जीरे पावडर
  7. एक चमचा सफेद तीळ
  8. पाव चमचा हळद
  9. मीठ
  10. दोन मोठे चमचे गहु पीठ
  11. दोन मोठे चमचे ज्वारी व् तांदुळ पीठ
  12. दोन मोठे चमचे बाजरी पीठ
  13. एक मोठा चमचा बेसन
  14. तेल

सूचना

  1. दूधी किसुन घ्या व् सर्व साहित्य जमा करा
  2. सर्व पीठ सुद्धा एकत्र जमा करा
  3. आता दूधी मधे सर्व सुके मसाले व् मीठ टाका व् एकजीव करुन् घ्या
  4. नंतर त्यात सर्व पीठ मिक्स करा,पाण्या ची आवश्यकता लागत नाही। दूधी च्या पाण्यात च पीठ मळून होते वरून 1 चमचा तेल लावा
  5. आता ह्यचे गोळे बनवून घ्या
  6. ओल्या सूती कपडयावर थालीपीठ थापुन घ्या ,जरा पातळ थापा म्हणजे पटकन भाजले जाईल व् खुसखुशित लागेल
  7. वरून सफ़ेद तीळ लावा व् दोन्ही बाजूने खमंग भाजुन घ्या
  8. थालीपीठ तयार
  9. थालीपीठ सोबत शेजवान चटनी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर