मुख्यपृष्ठ / पाककृती / सूकट मसाला पापड(स्टाटर)

Photo of Sukat masala papad (stater) by Anita Bhawari at BetterButter
1722
2
0.0(0)
0

सूकट मसाला पापड(स्टाटर)

Mar-30-2019
Anita Bhawari
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सूकट मसाला पापड(स्टाटर) कृती बद्दल

हा एक स्टार्टर पदार्थ आहे झटपट तयार होतो हे माझी इनोव्हेशन रेसिपी आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी सुकट
  2. दोन मोठे बारीक चिरलेले कांदे
  3. बारीक चिरलेला टोमॅटो
  4. कढीपत्ता कोथंबीर
  5. बारीक पिवळी शेव
  6. हळद लाल तिखट मीठ
  7. हिंग
  8. तेल
  9. दोन पापड भाजलेले किंवा तळलेले
  10. पाणी
  11. गरम मसाला चिमुठभर

सूचना

  1. सुकट तव्यावर 2/3 मिनीट भाजून घ्या व ताटात काढून घेऊन 1 ग्लास पाणी टाका
  2. गॅसवर कढ्ई ठेउन तेल घाला कांदा टोमॅटो कढीपत्ता लाल तिखट हळद मीठ गरम मसाला घालून मोठ्या आचेवर गुलाबी रंग येईपयृत परतुन घ्या
  3. आता सुकट 2हाताने दाबुन पाणी काढुन टाका व परतलेल्या कांद्यामध्ये घाला व चांगल परतवुन घ्या
  4. पाण्याचा शिपडां मारा व झाकण ठेउन 4/5 मिनीट शिजवुन घ्या
  5. सुकट शिजेपयृत 2बाजुला पापडाला तेल लावून भाजुन घ्या
  6. पापडावरती सुकट पसरवुन वरतुन बारीक पिवळी शेव व कोथंबीर घालून सव्र करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर