मुख्यपृष्ठ / पाककृती / :rose:फ्रेश रोज सिरप :rose:

Photo of Homemade  rose  syrup . by Varsha Deshpande at BetterButter
887
3
0.0(0)
0

:rose:फ्रेश रोज सिरप :rose:

Mar-30-2019
Varsha Deshpande
2 मिनिटे
तयारीची वेळ
18 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:rose:फ्रेश रोज सिरप :rose: कृती बद्दल

घरच्या ताज्या लाल गावरानी गूलाबा पासून रोज सीरप बनवल ..हे सीरप एकदा बनवून काचेच्या बाटलीत फ्रीज मधे ठेवायच आणी .खीर ,दूध , सरबत ,आईस गोला यात आपण वापरू शकतो फूल लाल गावराणीच घ्यायचेत याचा सूगंध खूप जास्त असतो आणी तो सूंदर लागतो . .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल गावराणी ताजे फूल 15 --20 .
  2. साखर 1 1/2वाटि
  3. साईट्रीक अँसीड 1/4चमच
  4. पाणी 2वाटि
  5. रोज मील्क साठी दूध 1पेला .
  6. रोज लेमन ज्यूस साठी लींबू 1/2.
  7. मीठ चूटकी भर आणि जीर पूड चूटकी भर .
  8. रोज ईसेंस 1 चमचा .

सूचना

  1. प्रथम फूल घेऊन साफ करणे .
  2. पाकळ्या वेगळ्या करणे पराग कण ,दंठल काढून टाटणे।
  3. आणी पाकळ्या घूवून मीक्सर पाँट मधे फीरवून घेणे .
  4. गँसवर 2कप पाण्यात 1 1/2कप साखर टाकून चीपचीपा पाक तयार करणे.
  5. आणी त्यात बारीक केलेल्या पाकळ्या टाकणे .
  6. आणी साईट्रीक अँसीड टाकणे आणी एक ऊकळी आणून गँस बंद करणे
  7. थोड थंड झाल की लगेच गाळून घेणे .
  8. आणी बर्फाच्या पाण्यात सीरप ठेऊन थंड करणे .
  9. आणी 1चमचा रोज ईसेंस टाकणे .
  10. आता काचेचे दोन ग्लास घेऊन 2-3चमचे रोज सीरप टाकणे .
  11. आणी एका ग्लास मधे थंड दूध टाकणे आणी रोज मील्क तयार .
  12. दूसर्यात लींबू ,जीर पूड आणी थंड पाणी टाकून गूलाब लेमन ज्यूस तयार करणे .
  13. असे आपण आणखीही बनवू शकतो .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर