मुख्यपृष्ठ / पाककृती / :rose:वेज मेयोनीज सँलड :rose:

Photo of Veg Mayonnaise Salad by Varsha Deshpande at BetterButter
34
2
0.0(0)
0

:rose:वेज मेयोनीज सँलड :rose:

Mar-30-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:rose:वेज मेयोनीज सँलड :rose: कृती बद्दल

आज मी पर्रपल पत्ता गोबि आणी काही भाज्या आणी मेयोनीज टाकून सँलड बनवल खूप सूंदर आणी क्रंची मस्त झाल होत .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इंडियन
 • ब्लेंडींग
 • सॅलड
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. जांभळ्या रंगाची पत्ता कोबि .1/2
 2. पाले कांदा 2
 3. टमाटा 2
 4. गाजर 1
 5. कोथिंबीर थोडी
 6. पदीन्याची पान 7-8
 7. मेयोनीज 2-3चमचे .
 8. व्लँक पेपर 1/2चमचा .
 9. मीठ चवेनूसार .
 10. थोड 1/2चमचा चीली फ्लेक्स

सूचना

 1. प्रथम सगळ्या भाज्या धूवून घ्याव्यात .
 2. पत्ता कोबि लांब .लांब कीसून घ्यावि .
 3. गाजर पण स्लाईस आणी थोड कीसून घ्याव
 4. पाले कांदा धूवून बारीक चिरावा .
 5. कोथिंबीर आणि टमाटा पण धूऊन बारीक चिरावा .
 6. आणी एका बाऊल मधे घेऊन मेयोनीज आणी बाकी मसाले टाकून कालवून घ्यावे.
 7. आणी सर्व करावे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर