मुख्यपृष्ठ / पाककृती / शिळ्या पोळीचे वेफर्स

Photo of Shllya poliche  vefrs by जयश्री जोशी at BetterButter
17
1
0.0(0)
0

शिळ्या पोळीचे वेफर्स

Mar-31-2019
जयश्री जोशी
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिळ्या पोळीचे वेफर्स कृती बद्दल

हे वेफर्स उरलेल्या पोळीचे करतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन तीन शिळ्या पोळ्या
  2. तेल
  3. मीठ
  4. चात मसाला

सूचना

  1. पोळ्याचे छोटे तुकडे कापून घ्यायचे
  2. ते गरम तेलात गुलाबी रंगावर तळून घ्यायचे
  3. त्यावर चात मसाला. व चवीपुरते मीठ टाकून चांगले मिक्स करायचे
  4. मस्त चटपटीत वेफर्स तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर