BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचे कटलेट

Photo of Rice Cutlet by Aarti Nijapkar at BetterButter
0
3
0(0)
0

भाताचे कटलेट

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचे कटलेट कृती बद्दल

भाताचे कटलेट्स अगदी सोपे आणि झटपट असे होणारे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भात १ वाटी
  2. उकडलेला बटाटा १
  3. हिरवे मटार २ मोठे चमचे
  4. तांदुळाचे पीठ २ मोठे चमचे
  5. कांदा बारीक चिरलेला १
  6. कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे
  7. हिरवी मिरची १ ते २
  8. गरम मसाला १ लहान चमचा
  9. जिरं पूड १ लहान चमचा
  10. लाल तिखट १ लहान चमचा
  11. मीठ चविनूसार
  12. ब्रेड क्रंब्स
  13. तेल

सूचना

  1. उकडलेला बटाटा कुस्करून घ्या
  2. आता एका। भांड्यात कुस्करून घेतलेला बटाटा , भात , तांदुळाचे पीठ , चिरलेली हिरवी मिरची , कोथिंबीर, लाल तिखट ,गरम मसाला ,जिरं पूड ,आणि चवीनुसार मीठ सर्व मिश्रण एकजीव करून घ्या
  3. ह्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे सर्व कटलेट्स बनवून घ्या
  4. हे ब्रेड क्रंब्स मध्ये घोळवून घ्या
  5. गॅस वर तवा तापवून थोडे तेल घाला
  6. सर्व कटलेट्स मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान तेलात भाजून घ्या
  7. अश्याप्रकारे सर्व कटलेट्स बनवून घ्या तयार कटलेट्स किचन पेपर काढा म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल
  8. भाताचे कटलेट्स चटणी किंवा केचप सोबत खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर