मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला ऑम्लेट पाव

Photo of Masala Omlette Paav by Aarti Nijapkar at BetterButter
103
1
0.0(0)
0

मसाला ऑम्लेट पाव

Mar-31-2019
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला ऑम्लेट पाव कृती बद्दल

मसाला ऑम्लेट पाव

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव ६
  2. अंडी ४
  3. लाल तिखट १ लहान चमचा
  4. हिरवी मिरची १ लहान
  5. हळद किंचित
  6. गरम मसाला १/२ लहान चमचा
  7. कोथिंबीर चिरलेली १ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल
  10. चिरलेला बारीक कांदा सजावटीसाठी

सूचना

  1. पाव मधून कापून घ्यावे
  2. एका भांड्यात अंडी फोडा मग त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला,कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून घ्या
  3. आता तवा तापवून घ्या व थोडे तेल घाला
  4. प्रत्येकी पाव (मधून कापलेले) अंड्याच्या मिश्रणात घोळवून घ्या व तव्यावर घालून दोन्ही बाजूनी मंद आचेवर भाजून घ्या
  5. अश्याप्रकारे सर्व पाव अंड्यात घोळवून तव्यावर भाजून घ्यावे
  6. मग पावाचे दोन तुकडे करावेत आणि त्यावर कांदा घालून मस्त सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर