BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:बटर ,गारलीक पोटँटो:cherry_blossom:

Photo of butter garlic potato by Varsha Deshpande at BetterButter
137
3
0(0)
0

:cherry_blossom:बटर ,गारलीक पोटँटो:cherry_blossom:

Mar-31-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:बटर ,गारलीक पोटँटो:cherry_blossom: कृती बद्दल

छोटे ,छोटे बटाटे घेऊन बनवलेली ही रेसिपी दूपारी छोट्या भूके साठी चटपटीत खायला मूलांना आवडत .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • इंडियन
 • ग्रीलिंग
 • बॉइलिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. छोटे ,छोटे बटाटे 8-9
 2. लसून पाकळ्या बारीक चीरलेल्या 4-5
 3. बटर 2चमचे .
 4. चाट मसाला 1/2छोटा चमचा .
 5. चीली फ्लेक्स 1/2छोटा चमचा .
 6. मीक्स हर्ब 1/2छोटा चमचा
 7. थोडी कोथिंबीर आणी मींट बारीक चीरून
 8. मीठ टेस्ट नूसार

सूचना

 1. बटाटेएका भांड्यात पाणी टाकून 5मींट ऊकळून घेणे .ऊकळतांना 1/2चमचा मीठ टाकणे.
 2. नंतर काढून बर्फाच्या पाण्यात 2मींट ठेवून थंड करून घेणे .
 3. आणी कोरडे पूसून दोन्ही हाताच्या तळव्यावर दाबून प्रेस करून घेणे.
 4. नंतर गँसवर छोट्या कढईत बटर टाकणे आणी बारीक चीरलेला लसून टाकणे.
 5. तो पर्यंत प्रेस केलेल्या बटाट्यावर सगळे मसाले टाकणे आणी त्यावर बटर लसनी टाकणे .
 6. आणी मीक्स करून सगळे बटाटे 5मींटासाठी ग्रील करणे .
 7. आणी प्लेट मधे काढून सर्व करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर