मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्किट समोसा

Photo of Biscuit samosa by Rohini Rathi at BetterButter
650
3
0.0(0)
0

बिस्किट समोसा

Mar-31-2019
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्किट समोसा कृती बद्दल

बिस्किट घरात प्रत्येक वेळी उपलब्ध असतात बिस्किटं मध्ये बटाट्याचे सारण भरून त्याचे सँडविच बेसनाच्या मिश्रणात घोळवून तळलेले समोसे खाण्यास स्वादिष्ट लागतात व बनण्यास झटपट तयार होतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेले बटाटे दोन मोठे
  2. मस्का चास्का बिस्किट 12
  3. लाल मिरची पावडर अर्धा चमचा
  4. चाट मसाला अर्धा चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल तळण्यासाठी
  7. बेसन चे बेटर बनवण्यासाठी
  8. बेसन तीन चमचे
  9. मैदा एक चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. पाव चमचा मिरची पावडर

सूचना

  1. प्रथम कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये मिरची पावडर चाट मसाला व मीठ मिसळून घ्यावे
  2. बिस्कीट घेऊन त्यावर ती बटाट्याचे मिश्रण ठेवून द्यावे
  3. वरून दुसऱ्या बिस्कीट घेऊन त्याचे सँडविच प्रमाणे बनवून ठेवावे
  4. अशाप्रकारे सर्व बिस्किटांचे सँडविच बनवून घ्यावे
  5. बेसन मैदा मध्ये मीठ व मिरची पावडर घालून मिश्रण बनवून घ्यावे
  6. तयारी बिस्किट सॅंडविच बेसनाच्या मिश्रणात घोळवून घ्यावे
  7. कढईमध्ये तेल गरम करून तयार समोसा तळून घ्यावे
  8. अशाप्रकारे सर्व समोसे मंद आचेवर तळून घ्यावी
  9. तयार बिस्किट समोसा टोमॅटो केचप दह्याबरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर